कुडाळ : कै. मनोरमा चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष श्री दयानंद चौधरी यांच्याकडून आपल्या वाढदिवसानिमित्त प.पु आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुलीला स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.
त्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश मुंबई श्री. एल. डी. बिले यांचे हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पेनसेट देण्यात आले. यावेळी जज्ज साहेबांतर्फे विद्यार्थ्यांना भविष्यातील करियर बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मनोरमा चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, पाट हायस्कूलचे कला शिक्षक व ट्रस्टचे सचिव संदिप साळसकर सर, मुख्याध्यापक श्री खोत सर, सहाय्यक शिक्षक राहुल कानडे, उपस्थित होते. सहाय्यक शिक्षिका सौ. रांगणेकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe









