Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कणकवली येथे लागलेल्या आगीत ऑफिस मधील साहित्यासहित घरातील अनेक वस्तू जळून खाक

समीर नलावडे यांच्यासह अनेकांकडून मदतकार्य कणकवली : शहरातील सोनगेवाडी येथील लवु पवार यांच्या घरात आज बुधवारी पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास आग लागून घरातील साहित्य जळून बेचीराख झाले. घरातील ऑफिसमधील काही कागदपत्र देखील आगीच्या भक्षस्थानी पडले. तर घरातील टीव्ही सहित अन्य…

कुडाळ तालुक्यातील या गावात ‘रात्रीस खेळ चालेचा’ प्रकार

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हिर्लोक भागात अघोरीकृत्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नरबळीचा प्रकार असू शकतो. अशी शक्यता स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली आहे. या घटनेची आज माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांपैकी तिघांना ताब्यात घेतले आहे. कुडाळ तालुक्यातील हिर्लोक गावात…

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल च्या मैदानावर प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

संतोष हिवाळेकर पोईप पालक व प्रशिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी मा. श्री संजय माने व केंद्रप्रमुख नारायण देशमुख,श्री नंदकिशोर गोसावी, श्री प्रसाद चिंदरकर हे उपस्थित होते.या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन वडाचापाट गावच्या सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच श्री सचिन पाताडे यांच्या…

महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित – सूत्रांची माहिती

महायुतीतील खातेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून शिवसेना, भाजप, आणि राष्ट्रवादीच्या गटांमध्ये विभागणी झाली आहे. शिवसेनेच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली असून, या विभागणीमुळे पुढील राजकीय समीकरणे निश्चित होतील. गेल्या मंत्रिमंडळातील महत्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार, अशी माहिती समोर आलीय. गृहखात…

आचरा येथील गावपळण उत्साहात

संतोष हिवाळेकर आकाशाचे छत आणि जमिनीचे अंथरून सोबत वाडीतील ग्रामस्थांची कल्पकतेने सजवितलेल्या राहूट्या.या सजविताना कुणी केलेले आपल्या प्रेमळ व्यक्तींचे केलेले स्मरण यामुळे केवळ निवारा एवढाच उद्देश न राहता राहुट्या स्मृती निवास बनले आहेत. त्यासोबतच कोणाची बाॅसगीरी नाही कटकटनाही कोणाचा दरारा…

एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का

मागील 29 महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापतीपदी भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड निश्चित झाली आहे. राज्यपालांच्या निर्देशांनुसार 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न झाले होते.…

कुडाळ शहर लवकरच होणार मच्छरमुक्त !

डिजिटल अंगणवाडी आणि भटक्या कुत्रांनाही बसणार आळा कुडाळ न प च्या सत्ताधारी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ : कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे. त्याच बरोबर कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल ४० हजार गप्पी माशांची तरतूद…

आकेरीत येथे भीषण अपघात

कोलगावमधील एक युवक जागीच ठार.. दुचाकीने जात असताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरच्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवक जागीच ठार झाला आहे. सागर साईल, रा. कोलगाव वाघडोळावाडी असे या युवकाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेसात…

आर.पी.आय चे ज्येष्ठ नेते कीर्तीभाऊ ढोले यांनी घेतली रतनभाऊ कदम यांची भेट

सिंधुदुर्ग : आंबेडकरी चळवळीचे नेते, दलीत पँथर तथा आर.पी.आय चे ज्येष्ठ नेते ऍड. कीर्तीभाऊ ढोले यांनी आर.पी.आय कोकणचे नेते रतनभाऊ कदम यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सोमवारी झालेल्या अपघातात रतनभाऊ कदम यांच्या पायाला छोटीशी दुखापत झाली होती.…

error: Content is protected !!