तारकर्ली मधील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हाती घेतली मशाल
पारंपारिक मच्छीमारांच्या विरोधात असणारे राणे नकोच- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न मालवण : तालुक्यातील तारकर्ली मधील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब…