Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची निवड

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती गठित करण्यात आली असून या समितीमध्ये कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग कार्यालयाकडून याबाबतचे अधिकृत पत्र पाठविण्यात आले असून, शासनाच्या शासन निर्णयातील कार्यक्षेत्रानुसार त्यांची उपस्थिती…

रविवारी आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात भव्य आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला प्रारंभ

महाराष्ट्र भाजपा युवानेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक मा. विशालजी परब यांच्या हस्ते होणार शुभारंभ आंबोली : रविवार दि. ०२ जुलै २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात भव्य आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ला प्रारंभ होणार आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर…

ओरोस परिसरात तरुणाची आत्महत्या

राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन आईने पाहताच फोडला टाहो ओरोस : ओरोस-सावंतवाडा भागात राहणाऱ्या एका २६ वर्षांच्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी समोर आली आहे. किशोर सुरेश राणे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव…

हर घर तिरंगा… घराघरात तिरंगा, मनामनात राष्ट्रभक्ती!

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची हर घर तिरंगा यात्रा न भुतो न भविष्यती अशी होईल. जिल्हा संयोजक संदिप गावडे आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे हर घर तिरंगा यात्रा अभियान २०२६ संघटनात्मक बैठक या अभियानाचे संयोजक संदीपजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व…

नगरसेवक श्री संकेत श्रीधर नाईक यांची घेतली भेट

जेष्ठ व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त व्यापारी बांधवांनी घेतली भेट कणकवली : कणकवली नगरपंचायत मध्ये नगरसेवक संकेत नाईक आणि माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांच्या उपस्थितीत नवीन होणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील व्यापारी मार्केट (…

मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने पोर्टा केबिन उपयुक्त सिंधुदुर्गनगरी : मालवण बंदर (जेट्टी) येथील सागरी गस्ती केंद्राच्या पोर्टा केबिनचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आमदार निलेश…

प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात – पालकमंत्री नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ भागांत शासकीय सेवा ऑफलाइन देण्यासाठी प्रयत्न करणार सिंधुदुर्गनगरी : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.…

“प्रवासी हेच आपले दैवत”हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले – श्रीनिवास कदम

कणकवली आगाराचे मॅकॅनिकल संतोष भाट सेवानिवृत्त; मान्यवरांकडून गौरव “एसटी महामंडळ हे केवळ माझे कार्यक्षेत्र नव्हते, तर ते माझे दुसरे कुटुंब कणकवली : कणकवली डेपोचे सहाय्यक कारागिर संतोष भाट यांनी आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात “प्रवासी हेच आपले दैवत”हे ब्रीद अंगिकारुन…

रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या मार्फत रो. अभिजीत परब यांच्या सौजन्याने शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रशालेस डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट

कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या मार्फत रो. अभिजीत परब यांच्या सौजन्याने वेताळ बाबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर प्रशालेस आज डिजिटल स्मार्ट बोर्ड (एक लाख तीस हजार रुपये किमतीचा) भेट देण्यात आला. सदर कार्यक्रमाला वेताळबांबर्डे…

पिंगुळी पाट रोडवर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

पिंगुळी पाट मार्गावरील मुजावर यांच्या घरासमोरील मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. झाड रस्त्यावर आल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर अजूनही अनेक जुनी व धोकादायक झाडे उभी आहेत. गेल्या काही दिवसांपासून…

error: Content is protected !!