Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर… एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता…

अणुऊर्जा प्रकल्पावर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी; राणे पिता-पुत्रांच्या वक्तव्यांत विसंगती – सुशांत नाईक

प्रकल्पविरोधी जनतेसोबत शिवसेना ठाम; आंबा बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनालाही पाठिंबा देवगड : सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, राज्य सरकारने याप्रकरणी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी युवा…

मालवण – सर्जेकोट येथील २२ वर्षीय युवकाला बेदम मारहाण

प्रकृती गंभीर; गोवा बांबुळी येथे उपचार सुरू मोबाईलवर फोन करून बोलावून घेत केली मारहाण मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील कुणाल नागोजी सादये या २२ वर्षीय युवकाला मोबाईलवर फोन करुन घरातून बोलावून घेत कांदळगाव राणेवाडी ते हडी मार्गावर अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी…

सिंधुदुर्गनगरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालवण देऊळवाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामासाठी ३०५ कोटींचा निधी मंजूर.

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार ADB रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत राज्य शासनाची मंजुरी. कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार श्री. निलेश राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रानबांबुळी कट्टा चौके ते देऊळवाडा रस्ता या कामासाठी राज्य सरकारने ३०२…

RHWE अंतर्गत इन्सुली येथे शेतकऱ्यांना PPE किट वापराबाबत प्रात्यक्षिक

इन्सुली : उद्यानविद्या महाविद्यालयातील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत इन्सुली गावात कार्यरत विद्यार्थ्यांनी शेतकरी व ग्रामस्थांसाठी वैयक्तिक संरक्षण उपकरणे (PPE Kit) वापराबाबत प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात कीटकनाशकांची फवारणी करताना PPE किटचे महत्त्व, ते योग्य पद्धतीने घालणे…

शेतकऱ्यांना दिलासा देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

दोन प्रमुख घटक या योजनेत दोन महत्त्वाचे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती आणि दुसरा म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ. दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत…

वेंगुर्ला – उभादांडा येथे जादूटोणा करणाऱ्यांचा पर्दाफाश

अघोरी कृत्ये, जादूटोणा व तथाकथित तिलस्मी उपचारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक ४ जणांवर गुन्हा दाखल वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील चार आरोपी विरोधात अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यांतर्गत वेंगुर्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उभादांडा येथे…

शेतातील विहिरीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होता बेपत्ता दोडामार्ग : पिकुळे येथील मधलीवाडी परिसरात शेतातील विहिरीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मेघशाम विलास गवस असे मयत युवकाचे नाव आहे. पिकुळे…

ओसरगाव टोलवर MH-07 वाहनांसाठी स्वतंत्र ‘लेन’

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार जिल्ह्यातील व्यापारी वाहनांना मिळणार 50 टक्के सवलतकणकवली : ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र ‘फ्री लेन’ उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये 50 टक्के सवलत…

पोलिसांच्या गाडीची दुचाकीला धडक

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू मालवण – कसाल मार्गावर सुकळवाड येथे अपघात मालवण : मालवण – कसाल मार्गावरील सुकळवाड येथे पोलिसांच्या बोलेरो गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जगदीश तुकाराम मांजरेकर (वय- ४५, रा. सुकळवाड भंडारवाडी) यांचा…

error: Content is protected !!