हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंगुळी केंद्रातील शाळेत विविध शालेय स्पर्धा



सावंतवाडी : साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. एकोसेंसीटीव्ह भागात हे गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी ? प्रशासन ही परवानगी कशी देते असा सवाल उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केला. तसेच याठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग…

शिवसेनेचा कुडाळ तालुका कार्यकर्ता मेळावा इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,…

लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर कणकवली : कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याच्या गुन्ह्यात कणकवली एसटी स्थानकासमोरील लक्ष्मी लॉज चा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय ३२, रा. कळसुली) याला कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय…

संदीप कृष्णाजी याच्या अपघाती मृत्यूने रेडी गावावर पसरली शोककळा वेंगुर्ले : आजगाव सावरदेववाडी सावंतवाडी मुख्य रस्त्यावर आज सोमवारी दुपारी सव्वादोन वा. सुमारास शिरोडा आजगावमार्गे साटेली येथे जात असलेला डंपर पलटी होऊन त्यात डंपर चालक संदीप सखाराम कृष्णाजी (वय 30 –…

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली बैठक तांत्रिक परवानग्यांची मागणी;जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मकता

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल

ठाकरे शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल जिल्हाधिकारी यांच्यासमवेत शिवसेना नेते, अधिकारी, ठेकेदार यांची झाली एकत्रित बैठक

राजापूर / प्रतिनिधी : राजापूर शहरातील एसटी डेपोसमोर मुंबई-गोवा महामार्ग अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी समस्त राजापूरवासीयांतून होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महामार्गाच्या अधिकाऱयांसह राजापूर शहरातील सर्वपक्षीय नागरीकांच्या शिष्टमंडळाने महामार्गाची पाहणी केली. यावेळी…
