बोगस मतदार नोंदणीविरोधात १५ ऑगस्टला उपोषण करणारच – नगराध्यक्ष संदेश पारकर

प्रशासनाला चार पत्रे देऊनही उत्तर नाही; भाडेकरु एकाच घरात कितीजण राहतात?योग्य मतदार नोंदणीची मागणी कणकवली : राज्यातील मतदारांनीच राज्याचा मुख्यमंत्री ठरवावा आणि मतदार यादीमध्ये कोणत्याही प्रकारची दुबार अथवा चुकीची नोंदणी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप लेखी उत्तर…








