Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचा वार्षिक स्नेह मेळावा

कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन चा_वार्षिक स्नेह मेळावा रविवार दिनांक जानेवारी २०२५ रोजी भवानी मंगल कार्यालय काळे पाणी येथे उत्साहात संपन्न झाला. कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वार्षिक स्नेहा मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री वीरसिंग वसावे (तहसीलदार…

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदाकडे प्रयाण सकाळी १०:३० वाजता…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देवगड शाखा नियोजन मेळावा.

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अ.भा.नाट्य परिषदेची शाखा नसल्यामुळे अनेक योजना, सुविधांपासून येथील कलाकार व कलासंस्था वंचित राहिल्या. ही खंत देवगडचे सुपुत्र डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांना जाणवली व त्यांनी जेष्ठ व श्रेष्ठ कलाकार श्री.प्रमोद नलावडे व श्री.विद्याधर कार्लेकर…

शिकेल तोच स्पर्धेत टिकेल – सदानंद रावराणे

वैभववाडी : मानवी विकासामध्ये शिक्षणाचे खुप मोठे महत्त्व आहे. आजच्या काळात शिक्षण तळागाळापर्यंत पोचले असले तरी उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. शिकेल तोच स्पर्धात्मक युगात टिकेल असे मत महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.सदानंद रावराणे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक…

भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकऱ्यांची मागितली जाहीर माफी

कणकवली : भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकरी संप्रदाय यांची जाहीर रित्या माफी मागितली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर, सदस्य दीपक मडवी, राजा पडवळ , विजय सुतार आधी…

पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या पावशी येथील इसमावर गुन्हा दाखल

कुडाळ : पोलीस ठाणे येथील अंमलदार कक्षात येऊन पोलिसांना शिवीगाळ करून महिला पोलिसांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या पावशी येथील दिगंबर सहदेव पावसकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या…

नायब तहसीलदारांच्या अंगावर वाळू डंपर घालण्याचा प्रयत्न

वाळू माफियांची मुजोरी वाढली… डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार… सिंधुदुर्ग : अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर असणाऱ्या कुडाळचे नायब तहसीलदार प्रतीक आढाव आणि सोबतच्या कर्मचाऱ्यावर मुजोरपणा दाखवत डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तशा आशयाची तक्रार श्री. आढाव…

तब्बल सत्तावीस वर्षानंतर डीएडच्या माजी विद्यार्थ्यांचा भरला स्नेह मेळावा

प्र.मुख्याध्यापिका सौ.अनुजा सावंत यांचा ही केला सन्मान सिंधुदुर्ग : कै. बी.बी. सावंत अध्यापक विद्यालय डिगस ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग च्या सन १९९५ – ९७ या वर्षातील डीएड विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याने नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाराष्ट्रातून…

सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदी अखेर नितेश राणे यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदी कोण विराजमान होणार ? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग…

करूळ -गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाने घाटस्त्यावर केले जोरदार आंदोलन

पुढील १० दिवसांत घाटरस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु न झाल्यास पुढचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर

error: Content is protected !!