कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री वेताळ मुंजेश्र्वर महिला ग्रामसंघ यांचे आयोजन
संतोष हिवाळेकर/ पोईप
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री वेताळ मुंजेश्र्वर महिला ग्रामसंघ अंतर्गत सोमवार दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी पोईप ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी मोतीबिंदू तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नाव नोंदणी होणार आहे तरी आपल्या सर्व महिला, पोईप गावचे ग्रामस्थ, ज्येष्ठ यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टीप – डायबेटिस व ब्लड तपासणी करीता उपाशी पोटी येणे.
1
/
96
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
1
/
96


Subscribe










