Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर वनविभाग ऍक्शन मोडवर.

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून डिगस गावात वानर पकडण्याची मोहीम, एकूण १५ वानर जेरबंद. कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात…

कुडासे तिठा येथे झालेल्या अपघातात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

साटेली भेडशी येथे झालेल्या अपघातात मोर्ले येथील युवक प्रसाद तुकाराम कांबळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. साटेली भेडशी येथील कुडासे तिठा येथे डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकी डंपरखाली आल्याने मोर्ले येथील दुचाकीस्वार प्रसाद तुकाराम कांबळे (२७)…

शिक्षक समितीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखी- गणपती कमळकर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गने आयोजित केलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी असून ही परीक्षा दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर यांनी माडखोल येथे सराव परीक्षा जिल्हास्तर उदघाटन कार्यक्रमात बोलताना केले. शिक्षक समितीच्या वतीने…

मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची खारेपाटण येथे अनपेक्षित भेट

खारेपाटण केंद्र शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जलजीवन मिशनच्या कामांची केली पहाणी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी बुधवारी सकाळच्या सत्रात कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावाला अनपेक्षित भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी जि.प.पूर्ण प्राथमिक…

खळबळ ! वैभववाडीत अनोळखी इसमाचा मृतदेह

वैभववाडी : वैभववाडी शहरातील भारत पेट्रोल पंप येथे अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 30 ते 40 वयोगटातील तरुणाचा अपघात की घातपात अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्या तरुणाच्या टीशर्टवर इसबा देवी असे…

नारायण राणे, एकनाथ शिंदे यांना ‘दि ग्रेट मराठा ‘ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्र आणि त्याबाहेरील ५७ मराठामंडळे किंवा त्यांच्या संस्थांनी २०१५ साली एकत्र येऊन स्थापन केलेल्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन हॉटेल विवेक येथे आयोजित केलेले असून, या संमेलनात खासदार नारायण राणे…

नवीन वर्षानिमित्त मेस्त्री अँड कंपनी यांची स्पेशल ऑफर

बॉक्स बेड, डायनिंग टेबल आणि दिवाण फक्त ५० हजारात ✨️ नवीन वर्षाच्या सुरवातील मडुरा येथील प्रसिध्द ✡️ मेस्त्री आणि कंपनी✡️ घेवून आले आहेत..!!🥳 💫 बॉक्स बेड 🛏, डायनिंग टेबल आणि दिवाण 🛋 मिळवा फक्त ५० हजारात…!!💰 👉🏻 त्याच बरोबर ८,…

कोल्हापुरातील ५०६ बोगस दूध संस्थांची नोंदणी रद्द

गोकुळमधील ७० टक्के दूध संस्थांना फटका कोल्हापूर जिल्ह्यातील ५०६ दूध संस्थांची नोंदणी प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. केवळ राजकारणासाठी काढलेल्या या दूध संस्थावर सहाय्यक निबंध (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी थेट कारवाई केली आहे.या कारवाईमुळे गोकुळमधील ७० टक्के दूध संस्थांना कुलूप…

मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात

३ जण जागीच ठार तर १४ जण जखमी ठाणे : नाशिक महामार्गावर आज पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू…

error: Content is protected !!