Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

वेताळ बांबर्डे येथे उबाठा सेनेला धक्का

कुडाळ वेताळ बांबर्डे येथे उबाठा सेनेला धक्का बसला असून माजी ग्रामपंचायत सदस्य संजना पाटकर यांच्यासह श्वेता यादव, उषा चव्हाण, सनम चव्हाण, निकिता चव्हाण, वैदेही चव्हाण, शशिकला चव्हाण, रियाज चव्हाण, संजना पाटकर, दर्शना पाटकर, सुलभा पाटकर, सुभद्रा पाटकर, स्मिता पाटकर, स्नेहल…

माणगाव दशक्रोशित ठाकरेंची तोफ धडाडणार

उद्या होणार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.…

तेर्सेबांबर्डेत ठाकरे गटाला धक्का; भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथे ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटाचे शाखाप्रमुख अमित बाणे, माजी ग्रामपंचायत सदस्या अर्पिता बाणे , माजी ग्रामपंचायत सदस्या ममता धुमक , अर्जुन दत्ताराम कांडरकर , आरती कांडरकर यांच्यासह एकूण 83 जणांनी भाजपात प्रवेश केला…

कारीवडे,उभागुंडा येथे दोन ट्रकात समोरा समोर धडक; दोन्ही चालक जखमी

सावंतवाडी : कोल्हापूरहून येतअसलेल्या ट्रकचे कारिवडे उभागुंडा या भागात कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या ट्रकाची समोरासमोर धडक घडल्याने मोठा अपघात झाला. यातील सहाचाकी ट्रक मध्ये ड्रायव्हर इब्राहिम बालीगर कर्नाटक चा असून अपघात झाल्याने ट्रक मधील ड्रायव्हर गाडीच्या बाहेर फेकले गेले यामुळे तेथील…

मुख्यमंत्री उत्तर द्या !

सिंधुदुर्गात लागलेला तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना सावंतवाडी मध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात महामार्गावर मुख्यमंत्री उत्तर द्या…

महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदार संघात अभूतपूर्व इतिहास घडवून विजयी चौकार मारतील

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचं मतदारांना जाहीर आवाहन सिंधुदुर्ग : महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी आपली राजकारणाची सुरुवात सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदापासून सुरुवात केली.त्यांनी जिथून आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी सतत विजय संपादन केला. दीपक केसरकर यांनी…

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी “इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर” दक्ष

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती…

पाट हायस्कूलच्या दर्शन पडते यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक मध्ये पहिला क्रमांक बालेवाडी-पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ४७.४५ मीटरची भालाफेक कुडाळ : एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय व कै सौ एस आर पाटील ज्युनिअर कॉलेज पाटचा अकरावीचा…

श्रावण मध्ये भाजपला धक्का; कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा देऊ नका श्रावण मधील प्रवेशकर्त्यांचे जनतेला आवाहन कुडाळ : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. यादरम्यान, मालवण तालुक्यात ठाकरे शिवसेनेत जोरदार इनकमिंग…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडीत

सावंतवाडी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडीत दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारासाठी ते गांधी चौक येथे जाहीर सभा घेणार आहेत. शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता त्यांची जाहीर सभा होणार असून ते नेमकं काय…

error: Content is protected !!