मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडीत

सावंतवाडी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडीत दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारासाठी ते गांधी चौक येथे जाहीर सभा घेणार आहेत. शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता त्यांची जाहीर सभा होणार असून ते नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!