Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

महाआवास अभियान ग्रामीणमध्ये खराडे ग्रामपंचायत मालवण तालुक्यात प्रथम

पोईप येथील सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान संतोष हिवाळेकर / पोईप महा आवास अभियान ग्रामीण हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमातील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था /व्यक्तींना…

कडावलमध्ये उबाठाला धक्का

कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत आणि वैभव नाईक याचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे राजू मुंज आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आ. निलेश राणे यांच्या कार्यावर प्रभावीत होऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची…

महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम कामगाराच्या निवृत्तीवेतनासाठीची कार्यपद्धती जाहीर

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार लाभ. श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सरकारचे खूप खूप आभार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ च्या कलम (२२) (ब) मध्ये वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद आहे. याबाबत…

सागरेश्वर समुद्रकिनारी आढळला वृद्धाचा मृतदेह

आकस्मिक मृत्यूची नोंद वेंगुर्ले : तालुक्यातील सागरेश्वर समुद्रकिनारी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उभादांडा, सिद्धेश्वरवाडी येथील राँकी डियोग फर्नांडिस, वय ६० वर्षे हे शुक्रवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्र किनारी…

प.पू आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडे प्रशालेला कोकण रेल्वे रत्नागिरीच्या CSR फंडातून शैक्षणिक साहित्य भेट

‘विज्ञानाचे सिद्धांत प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तसेच वैज्ञानिक संकल्पना, विज्ञानाचे शिक्षण प्रभावीपणे आणि रंजक पद्धतीने घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी मिनी सायन्स लॅब चा उपयोग करावा व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे आपले ज्ञान दृढ करावे’ असे विचार,कोकण रेल्वे रत्नागिरीचे रिजनल पर्सनल ऑफिसर श्री.महेश साखळकर साहेब यांनी…

घाटात ब्रेक फेल; तिलारी घाटात कोसळला आयशर

दोडामार्ग : कोकणला घाटमाथ्यावरून जोडणारा सर्वाधिक धोकादायक तिलारी घाटातील अपघातसत्र काही थांबत नाही. शनिवारी दुपारी बेळगावहून तिलारीच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोच्या गाडीचे ब्रेक फेल होऊन भयंकर अपघात घडला. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अपघातात दोघे गंभीर जखमी…

गोळवण येथील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

संतोष हिवाळेकर/ पोईप मालवण : आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात सुरूच आहे. तालुक्यातील गोळवण, कुमामे, डिकवल गावातील उबाठाचे विभागप्रमुख भाऊ चव्हाण, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार…

ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम यांनी घेतली आ. निलेश राणेंची सदिच्छा भेट

संतोष हिवाळेकर / पोईप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा पोईप येथील उद्योजक पंकज वर्दम यांनी शनिवारी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची पोईप येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी विभागातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. पंकज वर्दम हे पोईप…

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करून नॉन क्रिमीलेअर आणि 10 टक्के इन हाऊस कोट्याची अट रद्द करावी

मा.आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी विद्यार्थ्यांना 10 कॉलेज निवडण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थी ज्या परिसरात राहतात त्या परिसरात दहा कॉलेज उपलब्ध आहेत का तसेच एखाद्या…

अखेर त्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

आंबोली : येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी…

error: Content is protected !!