सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीचा विक्रम; ‘ब’ पत्रक १००% पूर्ण, ‘अ’ पत्रकातही उच्चांक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत प्रशासनाने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ‘ब’ पत्रकाची वसुली १०० टक्के पूर्ण करत उद्दिष्टपूर्ती साधण्यात आली असून ‘अ’ पत्रकातही गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली…







