Sindhudarpan

Sindhudarpan

महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन

माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के पार पाडेन मंत्री नितेश राणे यांचे वक्तव्य नागपूर : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून सर्वच मंत्रिमंडळ नागपूर येथे दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांनी मंत्री नितेश राणे यांच्यावशी संवाद साधला. यावेळी बोलताना…

पूणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षासह संचालक मंडळाची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: आपल्यापुढे खूप स्पर्धा आहेत सद्य परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने ग्राहकांच्या दरवाजात उभ्या राहतात त्यांच्याच दरवाजात पूर्वी ग्राहक उभा रहात होता. अशा स्पर्धा युगात आपण मागे राहून चालणार नाही. यात आपणही पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आम्ही डोअर स्टेप…

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा रिटेल बँकिंगमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

गोवा : ICONIC Leadership Award 2024 अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरचा Outstanding Technology Implementation in Retail Banking साठीचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गोवा येथील आयोजित समारंभात प्रदान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेच्या…

संजय राऊत यांनी फक्त महाराष्ट्रात निट वागावे.

कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर… मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊत यांना इशारा नागपूर प्रतिनिधी: नागपूरच्या विधिमंडळाबाहेर मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे. व्यवस्थित तोंड उघडावे. सगळ्या गोष्टींवर आमचं बारकाईनं…

जहां नहीं चैना वहां नहीं…छगन भुजबळ यांचं सूचक विधान…

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी मुंबई प्रतिनिधी: मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना प्राध्यान्य मिळाल्याने शिंदे गट शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात नाराजी नाट्याच चित्र पाहायला मिळत आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्याने राष्ट्रवादीचे सर्वात ज्येष्ठ नेते छगन…

वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करावी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी: वैभववाडी भुईबावडा घाट मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत करण्यात यावी अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलव्दारे केली आहे. सदर मेलची प्रत अध्यक्ष, जिल्हा ग्राहक…

मंत्री नितेश राणे पूर्ण रवींद्र लोकसभा यांनी भेट दिली

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे ही सदिच्छा भेट घेतली.

मंत्री नितेश राणे यांचा २२ डिसेंबरला कणकवलीत भव्य सत्कार सोहळा

माजी जि. प.अध्यक्ष गोट्या सावंत व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी काल रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबरला दाखल होणार आहेत. त्यांचे कणकवलीत…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार 20 विधेयके

मुंबई प्रतिनिधी: काल विधानसभा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पाडला असून आजुपसून विधानसभा हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे.हे अधिवेशन नागपूर येथे होणार आहे.राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.…

रत्नागिरीतील लखोबा लोखंडे

दोन मुलींसोबत लग्न करून तिसरी सोबत सुपारी फोडणी आणि चौथिसोबत लग्नाची बोलणी रत्नागिरी प्रतिनिधी: सावधान…! लग्न करत आहात लग्नाची बोलणी चालू आहेत..तर ही बातमी तुमच्यासाठी.तुम्ही लग्न करत असलेला मुलाचे आधी लग्न तर झाले नाही ना.कारण कोकणात एका लखोबा लोखंडेच्या मुसक्या…