Sindhudarpan

Sindhudarpan

NTA नव्या वर्षापासून कोणतीही भरती परीक्षा घेणार नाही.

केवळ उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करणार NEET, JEE Main, CUET आणि UGC NET या महत्त्वाच्या परीक्षा NTA घेणार नाही ब्युरो न्यूज: NEET, JEE Main, CUET आणि UGC NET या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA-National Testing Agency)…

९ ते १२ जानेवारी रोजी कणकवलीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन

कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, फुड फेस्टिव्हल, भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमांची मांदियाळी समीर नलावडे यांची माहिती कणकवली प्रतिनिधी: शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरीलपटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या…

विधानसभा सभापती पद कोणाला?

नीलम गोऱ्हे की राम शिंदे? ब्युरो न्यूज: राज्यात विधानसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.दरम्यान या अधिवेशनात विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून विधानपरिषद सभापती पद रिक्त असल्याने या पदावर नेमकी कोणाची…

छगन भुजबळ यांना मिळणार राज्यपालाची जबाबदारी?

भाजपाच्या “या”नेत्याचा गौप्यस्फोट मुंबई प्रतिनिधी: मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या नेत्यांना डच्चू मिळाल्याने महायुती मधे सद्ध्या नेत्यांचे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे.यातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघड उघड व्यक्त केली आहे.त्यातच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती भाजपा…

कधी होणार खातेवाटप?

उदय सामंत यांचे खातेवाटपावर सूचक वक्तव्य मुंबई प्रतिनिधी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना प्राध्यान्य मिळाल्याने महायुती मधे नाराजी नाट्य दिसत आहेच .मात्र सद्ध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती खाते वाटपासंदर्भात .मंत्रिमंडळ विस्तार होऊन…

पश्चिम रेल्वे लोकलच्या वेळापत्रक आणि थांब्यात बदल

मुंबई प्रतिनिधी: पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार ट्रेन क्रमांक 90648 नालासोपारा (सायंकाळी ४.०८ वाजता) येथून सुटण्याऐवजी ती भाईंदर स्टेशनवरून सायंकाळी ४.२४ वाजता रवाना होईल. ट्रेन क्रमांक 90208 भाईंदर-चर्चगेट (सकाळी 8 वाजता) आणि 90249 चर्चगेट-नालासोपारा (सकाळी 9:30 वाजता) या लोकलला आता 12 डब्यांच्या…

वन नेशन वन इलेक्शन चे विधेयक आज लोकसभेत सादर

स्थानिक पक्षांना निवडणुकांमुळे फटका बसण्याची शक्यता काय आहेत फायदे ,तोटे जाणून घ्या ब्युरो न्यूज: एक देश एक निवडणूक विधेयक आता 129 घटनादुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाणार आहे.केंद्र सरकारतर्फे घटनादुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे.भाजपने लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना…

लाडकी बहिण योजनेसाठी अधिवेशनात १४०० कोटींची तरतूद

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झालं आहे. महायुतीनं…

शिधा पत्रिकेवर कुटुंबातील सदस्यांचे नाव नोंदवायचे आहे ?ह्या स्टेप फॉलो करा

ब्युरो न्यूज: जर तुमच्या घरातील शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव अजूनही जोडले गेले नाही तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या सदस्याचे नाव ऑनलाइन पद्धतीने शिधापत्रिकेमध्ये जोडू शकाल. यासाठी तुमच्याकडे कुटुंबप्रमुखाचे शिधापत्रिका आणि त्याची फोटो कॉपी असणे आवश्यक…

लालपरीला नोव्हेंबर मध्ये तब्बल ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न

एस्टी च्या तिजोरीवर ५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा ब्युरो न्यूज: नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी सणामुळे प्रवाशांचा चढ-उतार वाढल्याचा दिसून आला. यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६०…