Sindhudarpan

Sindhudarpan

आता मंत्री लोकप्रतिधी करणार शाळांची झाडझडती

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १०० शाळांना देणार मंत्री प्रत्यक्ष भेट पुणे: मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सुरूवात होण्याच्या पहील्या दिवशी त्यांच्या मतदार संघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देऊन…

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कृती आराखडा तयार करणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती ब्युरो न्यूज: एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी लवकरात लवकर कृती आराखडा तयार करू,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली.भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रश्नांवर सरनाईक यांनी ही माहिती दिली.या चर्चेत सहभाग…

कुडाळ एसटी डेपो मध्ये ५ सीएनजी बस दाखल

येत्या ६ महिन्यात कुडाळ डेपोत सीएनजी गॅस पंप उभारण्यात येणार कुडाळ: एसटी महामंडळाच्या सीएनजी बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या असून, कुडाळ एसटी आगाराला 5 सीएनजी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस प्रवाशी सेवेत दाखल झाल्या आहेत.या आगारासाठी एकूण…

जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत मोठे बदल

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय मुंबई: जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा करत महाराष्ट्र शासनाने नवीन आदेश लागू केला आहे. यानुसार, वेळेवर नोंदणी न झालेल्या प्रकरणांमध्ये अधिक कठोर नियम लागू करण्यात आले असून, परराज्यातील किंवा परदेशातील नागरिकांकडून होणाऱ्या गैर वापरास…

आनंदाचा शिधा होणार बंद?

ब्युरो न्यूज: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये सणासुदीच्या वेळी आनंदाचा शिधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना आणि 10 रुपयांमध्ये शिवभोजन थाळी योजना.मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

अर्थसंकल्पात सिंधुदुर्गला काय?

कोकण साठी अर्थसंकल्पात काय तरतूद: जाणून घ्या ब्युरो न्यूज: आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते ते राज्याच्या अर्थसंकल्पावर.महायुतीच्या या अर्थसंकल्पात शेतकरी,सामान्य माणूस,महिला,बालक यांसाठी काय काय तरतुदी केल्या आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.दरम्यान या अर्थसंकल्पात कोकणच्या विकासासाठी काय तरतुदी केल्या…

३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा ब्युरो न्यूज: आज महायुतीचा राज्य अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात अनेक भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थ संकल्पात अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी देखील घोषणा करण्यात आल्या आहेत. दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात…

महाराष्ट्रात वीज दर कमी होणार

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा ब्युरो न्यूज: गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील प्रत्येक सरकार सातत्याने जनतेच्या रोषाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळालं आहे.करोनामुळे (Covid-19) राज्यात लॉकडाऊन लावलेला असताना राज्यातील लाखो कुटुंबांना अनेक पटींनी अधिक वीजबिलं भरावी लागली होती. तेव्हाच्या…

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार ब्युरो न्यूज: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी मोठ्या…

हिम्मत असेल तर..मंत्री नितेश राणे यांची राज ठाकरेंवर टीका

ब्युरो न्यूज: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यात गंगा नदीत झालेल्या प्रदूषणावरून टिप्पणी केली होती. तसेच, मी गंगा नदीचे पाणी पिणार नाही, असे म्हटले होते. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. एवढीच हिंमत…

error: Content is protected !!