Sindhudarpan

Sindhudarpan

लाल परी महागणार?

प्रवासभाडे १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचे प्रवासभाडे आता १५ टक्क्यांनी (१०० रुपयात १५ रुपयांची वाढ) वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे.त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दराने प्रवास…

अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

पुणे: अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी अर्थसंकल्पित केलेला १६३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास…

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप सज्ज

२०२९ पर्यंत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा दृष्टिकोन भाजप प्रभारी प्रदेशा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली आढावा बैठक सदस्य नोंदणीच्या माध्यमातून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडण्याचे लक्ष मुंबई: भाजपचे प्रदेशा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली आहे. भाजप…

नवीन वर्षात काय स्वस्त काय महाग?

सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? इंधन दर कमी होण्याची शक्यता मुंबई: महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना नवीन वर्षात मोठा दिलासा मिळू शकतो. भारतीय उद्योग परिसंघ म्हणजेच CII ने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पासाठी काही सूचना केल्या आहेत. या सूचनांवर सकारात्मक विचार झाल्यास…

मंत्री उदय सामंत यांनी गावात लुटला क्रिकेट खेळायचा आनंद

रत्नागिरी: मंत्री उदय सामंत यांनी गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गावात आपल्या व्यस्त कार्यकाळातून वेळ काढून गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद मंत्री उदय सामंत यांनी लुटला आहे. गावातील खेळाडूंसोबत मैदानावर फलंदाजी करण्याचा आनंद घेतला.…

लाडकी बहिण योजनेची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू

मुंबई: महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूप गाजली. जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत.आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात ६ हफ्ते जमा झाले असून, त्यांना एकूण ६००० रुपये मिळाले आहेत. मात्र,…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने मा. आ. वैभव नाईक यांचा सत्कार

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा…

रुपाली ठोंबरेंच्या आरोपावर आव्हाडांचा पलटवार

बीडच्या मोर्चाआधी WhatsApp चॅट लीक नेमकी काय आहे लीक झालेली चॅट बीड: बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सगळ्याच पक्षांचे नेते सहभागी झाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मोर्चात सहभाग…

सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही

मुंबई: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या…

अन् क्षणार्धात १७९ जळून खाक;दक्षिण कोरिया भीषण विमान अपघात

केवळ दोनच व्यक्ती वाचल्या;पहा थरारक व्हिडिओ मुंबई: दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी 181 जणांना घेऊन जाणारे जेजू एअर लाइन्सचं विमान कोसळून आग लागली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात विमानातील केवळ दोनच व्यक्ती वाचल्या आहेत.इतर सर्वांचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला…

error: Content is protected !!