Sindhudarpan

Sindhudarpan

महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरंजन होतं राहते

गेल्या दीड महिन्यांपासून माझ्यावर टीका अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही मुंबई : बीडमधील हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला…

हिंदुत्वासाठी कार्य करताना माझ्यावर ३८ खटले दाखल आहेत. या खटल्यांचा मला अभिमान आहे

समृद्ध कोकण, विकसित कोकणासह आता “भगवे कोकण” असे मी म्हणेन: मंत्री नितेश राणे सावंतवाडी: येथील भोसले नॉलेज सिटी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे उपस्थित होते यावेळी बोलताना,हिंदू राष्ट्राला…

अभिनेत्री उर्मिला कानेटकर- कोठारेच्या गाडीचा भीषण अपघात

कारने दोन मजुरांना उडवलं;उर्मिला कानेटकर व चालकही जखमी मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली असून उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला…

बीड सरपंच संतोष देशमुख प्रारणी आरोपींचा खून?

अंजली दमानियांचा मोठा दावा बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडकडे रवाना झालेल्या अंजली दमानिया यांनी आपण मोर्चात सहभागी…

शिक्षकांच्या रखडलेल्या पगारावर आदिती तटकरे यांचं मोठं विधान

पुणे: लाडकी बहिण योजनेमुळं राज्यातील शिक्षकांच्या पगारावर याचा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. नव्या वर्षात शिक्षकांना दरमहिन्याला होणाऱ्या पगाराची प्रतिक्षा करावी लागणार असे सांगण्यात येत होते. दरम्यान, राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आज…

सांगली स्कूलचा पॅटर्न राज्यभर राबविणार

शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन सांगली: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला. शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सांगली…

21 व्या शतकातील विकसित व स्वच्छ, सुंदर मालवण शहर बनविणे माझी जबाबदारी

आमदार निलेश राणे यांचे आश्वासन आ. निलेश राणे यांनी मांडले मालवण शहर विकासाचे व्हिजन शहरवासियांसाठी शासनाची ३८ कोटींची नळ पाणी योजना मंजूर अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रमानिकपणे पार पाडणे आवश्यक मालवण: आ.निलेश राणे यांनी शुक्रवारी मालवण नगपरिषद येथे भेट देऊन नगरपरिषदेच्या…

श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडीच्या वतीने रांगोळी स्पर्धा आयोजन

कुडाळ (संतोष हिवाळेकर ): श्री देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडीच्या वतीने दरवर्षी तुलशी विवाहा निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.याहीवर्षी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.एकूण अकरा स्पर्धेकांनी सहभाग घेतला. श्री.देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ जांभवडे बामणवाडी ही नोंदणीकृत ट्रस्ट असून…

श्री सदगुरु भक्त सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने माड्याचीवाडी, येथेमन ही एक अ‌द्भुत शक्ती शिबिराचे आयोजन

१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन;प्रवेश मर्यादित कुडाळ(संतोष हीवळेकर): श्री सदगुरु भक्त सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने श्री स्वामी समर्थ मठ, माड्याचीवाडी, कुडाळ येथेमन ही एक अ‌द्भुत शक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी…

पोईप हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी

पोईप (संतोष हिवाळेकर): पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन व विज्ञान प्रयोगशाळा इमारत उद्घाटन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी संपन्न होत…

error: Content is protected !!