Sindhudarpan

Sindhudarpan

आ.नितेश राणे यांचा २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात दौरा

कुडाळ: आ. नितेश नारायणराव राणे ( मंत्री, महाराष्ट्र शासन) यांचा सुधारित नियोजित दौरा.मा. नाम. नितेश नारायणराव राणे ( मंत्री, महाराष्ट्र शासन) हे रविवार दिनांक 22/12/2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारित नियोजत दौरा खालीलप्रमाणे आहे • मंत्री नितेश…

मंत्री नितेश राणे यांची भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी घेतली सदिच्छा भेट

कुडाळ: महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची आज नागपूर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोबत प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष केदरजी साठे, सरचिटणीस रणजीत देसाई उपस्थित होते.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पूजा वारीक, कोमल पाताडे व हेमंत पाटकर प्रथम

ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन वैभववाडी: २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२४ मध्ये कनिष्ठ महाविद्यालय गटात कु.पूजा वारीक, महाविद्यालय गटात कु. कोमल पाताडे तर खुल्या गटात हेमंत…

लायन्स फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात

सर्व स्टॉल्स फुल ; करमणुकीची जय्यत तयारी पत्रकार परिषदेत अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांची माहिती कुडाळ: लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे २८,२९, ३० व ३१ डिसेंबर रोजी (रोज सायंकाळी ६.०० नंतर) कुडाळ हायस्कूल, कुडाळच्या भव्य मैदानावर ‘ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड…

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजमध्ये माॅक ट्रायल तसेच मूट कोर्ट स्पर्धा.

कुडाळ: कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ कोलेज येथे मॉक ट्रायल तसेच मुट कोर्ट स्पर्धा संपन्न झाली. या अंतर्गत ट्रायल ॲडव्हकसी स्पर्धा हा प्रकार जिल्ह्यात प्रथमच आयोजीत केला गेला. १५ व १६ डिसेंबर रोजी आयोजीत या माॅक ट्रायल व मूट कोर्ट…

श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाठ मठाचा 13 वा वर्धापन दिन सोहळा 24 डिसेंबर रोजी

(संतोष हिवाळेकर )मालवण: मालवण तालुक्यातील मसदे वडाचापाठ येथे श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरु भक्त सेवान्यास (रजिस्टर) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाठ या माठाचा 13 वा वर्धापन दिन…

मच्छर मारायला कॉइल लावावे लागतात,त्यासाठी रेकी करायची गरज नाही

मंत्री नितेश राणे यांचा संजय राऊत रेकिवर सणसणीत टोला नागपूर : संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती यावर आता मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर…

एमपीएससी पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ

मुंबई: राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी आयोगाने घेतला आहे.या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरिता…

शाळा गणवेश वाटपासंदर्भात महायुती सरकारचा मोठा निर्णय

नागपूरः महायुती सरकारने शाळेतील गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेशाची जबाबदारी आता शालेय व्यवस्थापन समितीकडे असणार आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या गणवेश वाटपासंदर्भात महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या सरकारने…

श्री स्वयंभू महादेव मंदिर पांग्रडच्या जत्रोत्सवाला भक्तांची मांदियाळी

कुडाळ: ऐतिहासिक वारसा लाभलेला,परंपरा आणि संस्कृतीचा ठेवा जपणारा आणि स्वतःची एक आख्यायिका घेऊन रुजिव पाषानाणे पावन असे श्री स्वयंभू महादेव मंदिरचा काल दिनांक २० डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव होता.दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील जत्रोत्सव भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली.श्री स्वयंभू महादेवाच्या पालखीच्या…