Sindhudarpan

Sindhudarpan

एमपीएससी पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ

मुंबई: राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी आयोगाने घेतला आहे.या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागास वर्गाकरिता…

शाळा गणवेश वाटपासंदर्भात महायुती सरकारचा मोठा निर्णय

नागपूरः महायुती सरकारने शाळेतील गणवेश वाटपासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गणवेशाची जबाबदारी आता शालेय व्यवस्थापन समितीकडे असणार आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या गणवेश वाटपासंदर्भात महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या सरकारने…

श्री स्वयंभू महादेव मंदिर पांग्रडच्या जत्रोत्सवाला भक्तांची मांदियाळी

कुडाळ: ऐतिहासिक वारसा लाभलेला,परंपरा आणि संस्कृतीचा ठेवा जपणारा आणि स्वतःची एक आख्यायिका घेऊन रुजिव पाषानाणे पावन असे श्री स्वयंभू महादेव मंदिरचा काल दिनांक २० डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव होता.दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील जत्रोत्सव भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली.श्री स्वयंभू महादेवाच्या पालखीच्या…

खातेवाटप अधिवेशन संपल्यावर?

राष्ट्रवादीला अर्थ तर मग आम्हाला गृह खातं का नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम नागपूर : मंत्रीमंडळ विस्तार झाला आमदारांचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडला मात्र अजूनही गृहखात्याच्या तिढा सुटलेला दिसत नाही.महायुतीमध्ये आधीच मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांचे सुर…

आज श्री देव रवळनाथ मंदिर निरुखेचा जत्रोत्सव

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या निरुखे गावाचा आज दिनांक २१ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव आहे.यावेळी रात्री दशावतारी नाटकाचे आयोजन केले आहे.बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग असून त्या आधी श्री देव रवळनाथाच्या पालखीचा दिमाखदार सोहळा होणार असून दुसऱ्या दिवशी माहेरवाशिणी…

स्थानिक तक्रार समिती सदस्यत्वासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीचा 3 वर्षाचा कार्यकाल संपुस्टात आल्याने नवीन समिती गठीत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात महिला केंद्रित विषयांचे अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या पात्रतेच्या इच्छुक व्यक्तींनी 23 डिसेंबर 2024 रोजीपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६३-…

महावितरणची लकी ड्रॉ योजना

मुंबई: राज्यातील महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे. लकी डिजिटल ग्राहक योजना असे योजनेचे नाव असून ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरण्याचा टक्का वाढावा हा त्यामागचा हेतू आहे.31 मार्च 2024 नंतर सलग तीन महीने ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना…

कुडाळ येथे भव्य आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा

कुडाळ: येथील प्रिन्स स्पोर्ट क्लब, समादेवी मित्रमंडळ व श्री देव कलेश्वर मित्रमंडळ आयोजित खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. ८ जानेवारी ते रविवार दि. १२ जानेवारी २०२५ या कालावधीत कुडाळ येथील तहसिलदार कार्यालयाच्या पाठीमागील भव्य मैदानावर होणार आहे. विजेत्या संघास…

आ. निलेश राणेंनी मानले मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

कुडाळ प्रतिनिधी: मालवणचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. याबतची प्रतिक्रिया ‘ X ‘ पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. आ. निलेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील पोर्टबाबतचे प्रश्न विधिमंडळात मांडले होते. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

सिंधुदुर्ग महिला वरवर वर महिला कोन सचेत होणे आवश्यक आहे

जिल्हा महिला अध्यक्षा अंधश्र‌द्धा निर्मूलन समिती, सिंधुदुर्ग उज्ज्वला विजय येळाविकर यांचे निवेदन राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना दिले निवेदन कुडाळ प्रतिनिधी: आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला आयोग आपल्यादरी अंतर्गत जनसुनावणी घेण्यात आली.यावेळी १२० तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.यावेळी अनेक…