निलेश राणे यांनी अडीज वर्षात तांडावस्ती विकास कार्यक्रमातुन ४ कोटींचा निधी धनगर समाजासाठी दिला, समाज काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी हंबीर उभा राहील. वैभव नाईक यांना पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी बोगस पक्ष प्रवेशाचा एककलमी कार्यक्रम सुरु केला असून कुडाळ मतदारसंघातील एक…
१७ उमेदवार निवडणूक रिंगणात कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे. सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्यासाठी सर्वच उमेदवारांमधे आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दिवसा अखेर फक्त चार उमेदवारांनी…
शेकडोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ-मालवण मतदार संघात सद्ध्या उबाठाची भाजपावर जोरदार बॅटिंग चालू आहे. मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते मशाल हाती घेत आहेत.कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन काल…
खासदार नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत विश्वास 50 हजाराचे मताधिक्य घेवून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे धनुष्यबाण निशाणी वरून निवडून येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदरसंघातून महा युतीचे तिन्ही उमदेवार जनतेने प्रचंड विश्वास दाखविलेला आहे.…
राणे कुटुंबीयांचा विकास हा आपल्या घराचे वासे बदलण्यासाठी: आ.वैभव नाईक कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुबिगुल वाजल्यापासूनच राजकीय वर्तुळात चढाओढ पाहायला मिळत आहे.त्यातच निवडणूक उमेदवारांच्या प्रचारसभा जोरदारसुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली…
मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे उबाठा सरपंच तथा ठाकरे युवासेना उपतालुकाप्रमुख आशु मयेकर यांसह माजी सदस्य लीलाधर मुणगेकर, येथील युवासेनेचे विकास आचरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गावात विकासकामांना प्राधान्य मिळण्यासाठी, महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांच्या माध्यमातून अधिक गतीने…
मालवण प्रतिनिधी : मालवण तालुका भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ता मेळावा मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी इंभार जानकी मंगल कार्यालय येथे आयोजित केला आहे . हा मेळावा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकरवंत यांच्या प्रमुखत महायुतीचे मूलमंत्र खा. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित…
खा.नारायण राणे यांच्या उपस्थितीत तेंडोली पाठोपाठ आता बांदिवडे मधील उबाठा सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश मालवण प्रतिनिधी: शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या विषयीची चर्चेत असलेली टॅग लाईन दत्ता तिथे सत्ता ही विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ऍक्शन मोडमध्ये आले आहे. रविवारी सायंकाळी तेंडोली गावातील…
खासदार नारायणराव राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश. कुडाळ : तेंडोली येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज महायुतीचे नेते खासदार नारायण राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, रामा राऊळ…
ब्युरो न्यूज: अवकाळी पावसाने कोकणातील शेतकरी बागायतदार हे हवालदिल झाले आहेत. सोन्यासारखे आलेले पीक पावसामुळे खराब झाले आहे.मात्र असं असून देखील यंदाचा हापूसचा आंबा,आंबा खवय्यांसाठी रवाना झाला आहे .दरवर्षी उन्हाळ्यात खायला मिळणार हापूसच्या आंब्याचा आस्वाद आंबा प्रेमींना यंदा मात्र गुलाबी…