माणगाव नानेली येथील मनसे आणि उबाठा कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश.

माणगाव खोऱ्यातील निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाला झाली सुरुवात.

माणगाव : नानेली येथील मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उदय नेवगी, अभिषेक घाडी, राकेश कळसुलकर, आर्या घाडी, अनिता घाडी, उर्मिला नेवगी, निकिता नेवगी, अर्पिता नेवगी, कांचन नेवगी, सीताबाई कळसुलकर, संतोष कळसुलकर, प्रेरणा नेवगी, मनीषा नेवगी,गिरीश नेवगी, उत्तम नेवगी, प्रथमेश नेवगी, नितिन नेवगी, शांताराम नेवगी, अमन नेवगी, प्रदीप नेवगी, किरण नेवगी, महेश नेवगी, विश्वनाथ घाडी, संतोष घाडी, रघुनाथ नार्वेकर, दत्ताराम घाडी, राजाराम घाडी, शांती घाडी, सुनील घाडी, आत्माराम घाडी, आकांक्षा घाडी, रामचंद्र कळसुलकर, गणेश वारंग, प्रताप धुरी, दक्ष घाडी, यांनी प्रवेश केला. यावेळी विश्वास गावकर, आनंद शिरवलकर, अरविंद कलरलकर, रत्नाकर जोशी, गणेश पालव, आदी शिवसेना भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!