Sindhudarpan

Sindhudarpan

शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२४ संपन्न

कुडाळ : शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मोठा गट प्रथम क्रमांक : नरसिंह महापुरुष मित्रमंडळ, लक्ष्मीवाडी ▪️किल्ला :…

माणगाव नानेली येथील मनसे आणि उबाठा कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश.

माणगाव खोऱ्यातील निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाला झाली सुरुवात. माणगाव : नानेली येथील मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उदय नेवगी, अभिषेक घाडी, राकेश कळसुलकर, आर्या घाडी, अनिता घाडी, उर्मिला…

माणगाव खोऱ्यात वैभव नाईक यांना मोठा धक्का.

निवजे गावातील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश. कुडाळ : माणगाव खोऱ्यातील निवजे गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. वैभव नाईक यांच्याकडून विकास कामे होत नसल्यामुळे केवळ आश्वासने दिली…

पिंगुळी येथून विवाहिता बेपत्ता

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी-नवीवाडी येथील ३४ वर्षीय वर्षा मनोज गावडे ही विवाहिता आपल्या ५ वर्षीय मुलीसह बेपत्ता झाली आहे. याबाबत तिचे पती मनोज गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पिंगुळी नवीवाडी येथील मनोज गावडे यांनी त्यांची पत्नी…

कुडाळमध्ये उबाठा सेनेला धक्का

कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा समजला जाणारा कविलकट्टा हा बालेकिल्ला अखेर ढासळला. या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी सांगितले की तुम्हाला देऊ तो शब्द…

दत्ता सामंत यांचा उबाठा सेनेला धक्का

मसदे गावचे माजी सरपंच कमलेश प्रभू यांच्या हाती धनुष्यबाण मालवण : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का दिला आहे. मसदे गावचे उबाठा गटाचे माजी सरपंच कमलेश प्रभू यांनी दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला…

उबाठाच्या सतीश सावंत यांची राणेंवर टीका

कुडाळ : आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यात आणलेल्या प्रतिभा दूध डेअरी कडून जिल्ह्यातल्या ११२ दूध उत्पादक संस्थांना आणि वैयक्तिक दूध उत्पादक तसंच वाहतूकदार याना त्यांचे देणे असलेले २ कोटी ७८ लाख रुपये १८ नोव्हेंबरपूर्वी व्याजासहित द्यावेत. अशी मागणी जिल्हा बँकेचे…

वराड गावातील युवकांनी हाती घेतली मशाल

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेत प्रवेश मालवण : आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यात दिसून येत आहे. ज्या-ज्या गावात आमदार वैभव…

कणकवलीत उबाठा शिवसेनेला धक्का

चानी जाधव यांच्यासह कार्यकर्ते भाजपामध्ये कणकवली : शहर बुध २८९ गांगोवाडी व टेंबवाडी मधील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे बंधू चानी जाधव यांच्यासह राहुल वालावलकर, रोशन जाधव आदींनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे…

बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

हृदयाला गोड स्पर्श करणारी शाळेतल्या पहिल्या निरागस प्रेमाची गोष्ट दर्शवणारं ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा! गायिका जाई देशमुखचे ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत ‘कशी ओढ’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण! प्रेमाने हृदयाला गोड स्पर्श करणार ‘पॅनोरमा म्युझिक’ प्रस्तुत…

error: Content is protected !!