Sindhudarpan

Sindhudarpan

अभिनेता अजिंक्य राऊतचं “तुला ना कळे” हे प्रेम गीत प्रदर्शित, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा

अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना समर्पित ‘तुला ना कळे’ गाणं प्रदर्शित अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात होता. या अपघातात अनेकांनी कुटुंबातील आपल्या जवळची माणसं गमावली. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना…

नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे.…

गणेशोत्सवाच्या उत्साहाला दुःखाची किनार,

कुडाळमध्ये विजेचा शॉक लागून वृद्धाचा जागीच मृत्यू कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप-शिरोडकरवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच, देवासाठी फुलं काढायला गेलेले प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. आज सकाळी…

धक्कादायक! कुडाळमध्ये महिलेला विजेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घोडगे गावात एका महिलेला विजेचा धक्का देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, अशी…

मृदूंग हुस्ताद डॉक्टर श्री दादा परब यांनी जर्मन देशात फडकवला वाद्य कौशल्याचा झेंडा

शब्दांकन=श्री राजा सामंत नेरूर जगविख्यात गायक स्वराधीश डॉक्टर पंडित भरतकुमार बलवल्ली यांच्या जर्मनी येथे संपन्न झालेल्या गायनाच्या मैफिलीत ऑर्गनसम्राट पंडित मकरंद कुंडले, तबला हुस्ताद रामकृष्ण करंबळेकर यांच्या बरोबरीने मृदूंगावरती समर्पक साथसंगत करून सिंधुदुर्गाचे प्रसिद्ध मृदूंग हुस्ताद दादा परब यांनी जर्मनी…

सिद्धिविनायक बिडवलकर हत्या प्रकरणी अमोल शिरसाटला जामीन मंजूर

सिंधुदुर्ग : सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याच्या कथित हत्या प्रकरणात आरोपी वल्लभ उर्फ अमोल श्रीरंग शिरसाट यांना आज, १४ जुलै २०२५ रोजी जिल्हा न्यायाधीश श्रीम. व्ही. एस. देशमुख यांनी जामीन मंजूर केला. आरोपीचे वकील अॅड. विवेक भालचंद्र मांडकुलकर यांनी…

कणकवलीच्या रिगल कॉलेजमध्ये ‘स्वागत दिना’चा जल्लोष: शैक्षणिक प्रवासाचा मंगलमय आरंभ

कणकवली: रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कणकवली येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ ‘स्वागत दिन’ च्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलमय प्रसंगी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना संस्थेच्या उज्वल परंपरा आणि व्यावसायिक मूल्यांची ओळख करून…

”पंढरीची वारी करेल जो कोणी त्याच्या मागे पुढे चक्रपाणी”…. ही तर वारीतील आर्त भक्तीची किमया…

शब्दांकन: बी.ए. एलएल.बी. सायली राजन सामंत, नेरूर कुडाळ. ✒️ आषाढी कार्तिकी पंढरीची ओढमुखी नाम गोड पांडुरंगचालती पाऊले पंढरीची वाटवारीचा तो थाट काय वर्णूभक्तालागी विठू जळी स्थळी दिसेलागलेसे पिसे सावळ्याचेउभा विटेवरी कटेवरी हातअसा जगन्नाथ पंढरीचाचंद्रभागेतीरी भक्तांचा तो मेळाआनंद सोहळा भक्तीमय ||….…

दाणोलीत भीषण अपघात: तेलंगणातील पर्यटक जखमी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : गोवा येथून महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोलीकडे निघालेल्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांच्या गाडीला आज (गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी) सकाळी दाणोली येथे भीषण अपघात झाला. दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला भरधाव वेगातील स्विफ्ट कार…

error: Content is protected !!