दिनांक ७ मे रोजी करण्यात येणारे Mock Drill चे ठिकाण

(वेळ दुपारी ३:०० ते ३:२० पर्यंत)
त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणा मदतीसाठी उपस्थित राहणार
१ मालवण नगर पालिका क्षेत्र
२ वेंगुर्ला नगर पालिका क्षेत्र
३ सावंतवाडी नगर पालिका क्षेत्र
४ कणकवली नगर पालिका क्षेत्र
५ देवगड सागरी भाग
६ जिल्हाधिकारी कार्यालय
७ तिलारी धरण क्षेत्र

रात्री ८:०० ते ८:१५ – देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात वीज बंद (black Out) करण्यात येणार.

(वेळेबाबत राज्य शासनाकडून काही सूचना प्राप्त झाल्यास वरील वेळेत बदल होऊ शकतो)

error: Content is protected !!