बारावी परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या आयुषी भोगटे हिचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन

बारावी परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम आलेली कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी कु.आयुषी रूपेश भोगटे यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी भेट देत तिचे अभिनंदन केले. यावेळी नगरसेविका ,चांदणी कांबळी , माजी उपनगराध्यक्ष अनंत धडाम , माजी नगरसेवक राकेश कांदे यांच्या समवेत अभिनंदन केले. यावेळी आयुषी चे आई – वडील त्याचबरोबर माजी जि.प. अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते माजी जि. प . सदस्य संजय भोगटे उपस्थित होते..

error: Content is protected !!