बाळ गोपाळ मंडळातर्फे सार्वजनिक त्रैवार्षिक सत्यनारायण महापूजा

मालवण : गुरुवार दिनांक १ मे २०२५ रोजी बाळगोपाळ मंडळातर्फे सार्वजनिक त्रैवार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सायं. ७.३० वाजता शिमगोत्सव तर रात्रौ. ८.३० वाजता दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : चौकचार, चिवला बीच, मालवण

error: Content is protected !!