वैभववाडी : शहरातील केशकर्तनालयात परप्रांतीय कामगार ठेवण्यावरून नाभिक संघटना आक्रमक झाली. यावेळी संघटनेने थेट केशकर्तनालयावरच मोर्चा नेट परप्रांतीय कामगाराला चोप देण्यात आला. या प्रकारानंतर दुकान मालकिणीने पोलिसांना फोन लावल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले. त्यामुळे काही काळ शहरातील वातावरण तंग झाले होते. दुकानाची मालकीण व कर्मचारी पोलिसात तक्रार देण्यासाठी दाखल झाले होते.
1
/
46


तारका या शोमध्ये काम करताना अभिमान वाटतोय #danceshow #dance #dancer

घनकचरा करवाढ विरोधात ठाकरे सेनेचा भव्य मोर्चा #dombivali #kalyan #kalyandombivali #dipeshmhatre

रवी कुडाळकर सरांमुळे आम्हाला कला सादर करता आली #danceshow #dance #dancer

तारकामुळे आम्हाला मोठ्या व्यासपीठावर कला सादर करता येईल #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून आम्हाला कला सादर करण्याची संधी - दीक्षा नाईक #danceshow #dance #dancer

तारकाच्या माध्यमातून एक मोठा धमाका होणार #danceshow #dance

घरातल्या बायकांच्या भांडणामुळे दोन्ही भाऊ वेगळे #niteshrane #uddhavthackeray #rajthackeray

म्हणजे संजय राजाराम राऊतचा बाजार उठला | Nitesh Rane #niteshrane #sanjayraut

नितेश राणे संतापले | Nitesh Rane #niteshrane #shorts #viralvideo #ytshorts

माझ्या घरात मच्छी देत नाही म्हणून मी हे आंदोलन केलं नव्हतं | Nitesh Rane #niteshrane

जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहीकर यांची पत्रकार परिषद

जिल्ह्यात ११५ पदे रिक्त असताना १९ ग्रामसेवकांच्या बदल्यांना मंजुरी - वैभव नाईक #vaibhavnaik
1
/
46
