शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सावंतवाडी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मळेवाड येथील प्रसिद्ध उद्योजक दादा नाईक यांची घेतली सदिच्छा भेट

सावंतवाडी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सावंतवाडी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मळेवाड येथील प्रसिद्ध उद्योजक दादा नाईक यांचे बेकरी दुकान जाळून खाक झाले होते.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिपक केसरकर यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून दिली होती. त्याची आपण जाण ठेवणार असल्याची भावना दादा नाईक यांनी व्यक्त केली.आपण दिपकभाईंसाठी अहोरात्र मेहनत घेऊन विजयी पताका फडकण्यासाठी सज्ज असल्याची भावना यावेळी दादा नाईक यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!