कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून लवकरच तालुका काँग्रेसच्या बेठका आयोजित करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हा पदाधिकारी आणि सदस्य यांनी चर्चेत भाग घेऊन आपल्या भावना मांडल्या. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, साईनाथ चव्हाण, जेष्ठ नेते तथा प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत, प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावडे, अनिल डेगवेकर, विजय प्रभू, मेघनाद धुरी, रवींद्र म्हापसेकर, प्रवीण वरुणकर, केतनकुमार गावडे, विनायक मेस्त्री, सुशील राणे, प्रदिप मांजरेकर, महेंद्र सांगेलकर, दादामिया पाटणकर, जेम्स फर्नांडिस, विधाता सावंत, एकनाथ नाईक, पांडुरंग नाटेकर, विद्याप्रसाद बांदेकर, आय. वाय. शेख, आशिष काष्टे, अमोल सावंत, व्हि. के. सावंत, हेमंत माळकर, मधुकर लुडबे, प्रवीण मोरे, आनंद परूळेकर, अजिंक्य गावडे, अमिदी मेस्त्री, स्मिता वागळे, कृष्णा धाऊसकर, नंदकिशोर दळवी, संदेश कोयंडे, प्रमोद अणावकर इत्यादी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा संपन्न
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










