कुडाळ : गुरुवार दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सायं. ७.३० वा. खास लोकाग्रहास्तव श्री पावणाई रवळनाथ दशावतार नाट्यमंडळ पाट यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. श्री सचिन चेंदवणकर व प्रथमेश मसुरकर मित्रमंडळ चेंदवण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्व नाट्यरसिकांनी या नाटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ : श्री देव पाताळेश्र्वर मंदिर, चेंदवण
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104

Subscribe










