कोकण रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतोय त्रास
कणकवली : गेले काही दिवस कणकवली रेल्वे स्टेशन वरील सरकता जिना बंद स्थितीत असताना देखील याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे याचा त्रास रेल्वे प्रवाशांना होत आहे. वयोवृद्ध प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाताना पायऱ्या चढून जावे लागत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली रेल्वे स्टेशनवर असलेला सरकता जिना हा शोभेचा बनला आहे. गेले काही दिवस हा जिना बंद असताना याबाबत कोकण रेल्वे प्रशासन सुशेगात असल्याने रेल्वे प्रवशा मधून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता तांत्रिक दोष असे सांगितले जाते. मात्र गेले अनेक दिवस तांत्रिक दोष कोकण रेल्वे ला दूर करता येत नसेल तर आता याला उपाय काय? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










