पालकमंत्री पदाची संभाव्य यादी आली समोर

मुंबई: बहुप्रतिक्षित असलेल्या पालकमंत्री पदाची संभाव्य यादी समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.मात्र, आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे.

पालकमंत्री पदाची संभाव्य यादी :

– नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

– ठाणे – एकनाथ शिंदे

– पुणे – अजित पवार

– बीड – अजित पवार

– सांगली – शंभूराज देसाई

– सातारा – शिवेंद्रराजे भोसले

– छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे

– जळगाव – गुलाबराव पाटील /गिरीश महाजन

– यवतमाळ – संजय राठोड /अशोक उईके

– कोल्हापूर – हसन मुश्रीफ

– अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील

– अकोला – माणिकराव कोकाटे

– अमरावती – चंद्रकांत पाटील

– भंडारा – आशिष जायस्वाल/पकंज भोयर

– बुलढाणा – आकाश फुंडकर

– चंद्रपूर – नरहरी झिरवळ

– धाराशीव – धनंजय मुंडे

– धुळे – जयकुमार रावल

– गडचिरोली -देवेंंद्र फडणवीस/ एकनाथ शिंदे

– गोंदिया – इंद्रनिल नाईक/धनजंय मुंडे

– हिंगोली -पंकजा मुंडे/ आशिष जैस्वाल

– लातूर – गिरीष महाजन

– मुंबई शहर – योगेश कदम

– मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा

– नांदेड – भाजपाकडे राहिल

– नंदुरबार – भाजपाचा दावा

– नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा

– पालघर – गणेश नाईक-

परभणी – मेघना बोर्डीकर

– रायगड – भरत गोगावले / अदिती तटकरे

– सिंधुदुर्ग- नितेश राणे

– रत्नागिरी – उदय सामंत

– सोलापूर – जयकुमार गोरे

– वर्धा – पंकज भोयर

– वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक

– जालना – अतुल सावे

– लातूर – बाळासाहेब पाटील.

error: Content is protected !!