खारेपाटण : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटण येथे ना. नितेश राणे यांचे स्वागत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक व कणकवली विधानसभा मतदारसंघ चे अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सोशल मीडिया प्रमुख रुजाय फर्नाडिस, कणकवली जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्हकेट भरत गावकर ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या खजिनदार डॉ निशा मालंडकर, चिटणीस शर्मिला सावंत, सात्विक मालंडकर व नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
1
/
62


सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती प्रक्रियेत स्थानिक तरुण - तरुणींची लूटमार - वैभव नाईक | Vaibhav Naik

सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती प्रक्रियेत स्थानिक तरुण - तरुणींची लूटमार - वैभव नाईक | Vaibhav Naik

अमरसेन सावंत यांच्या बाजूला बसण्याचा योग पहिल्यांदा आला - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane

निलेश साहेबांका मंत्रिपद मिळाला तर दुसरो सोन्याचो पाय अर्पण करू #ganpati #visarjan

पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik #niteshrane

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पत्रकार परिषद - योगेश कदम | Yogesh Kadam #yogeshkadam #nileshrane

सुप्रसिद्ध नृत्यांगना दिक्षा नाईक हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सा. बा. कुडाळचे उपअभियंता धीरजकुमार पिसाळ यांची चौकशी व्हावी - अतुल बंगे

नाहीतर त्या औरंग्याच्या अवलादी आहेत - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane #bjpmaharashtra

त्यांना गरज आहे म्हणून ते मनसेकडे गेले #rajthackeray #uddhavthackeray #deepakkesarkar

आज म्याँव म्याँव शिवाय काही ऐकू येणार नाही - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane #adityathackeray

म्हणून ती भारती रद्द; मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचे स्पष्टीकरण #mrftyre #mrf #jobs #vacancy
1
/
62
