लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार

मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे.कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी ३००० हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

error: Content is protected !!