कुडाळ प्रतिनिधी: राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा सन २०२४ ही दिनांक ०३/१०/२०२४ ते २९/११/२०२४ या कालावधीत ओवी ज्ञानेशाची मंडळ खिळद जि . बीड यांच्या वतीने घेण्यात आली होती सदर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रकाश शंभा केळुसकर ( गुरुजी ) रा . आंबेगाव ता .सावंतवाडी , जि .सिंधुदुर्ग यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानिमित्त त्यांना प्रशस्तीपत्र ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि रोख रक्कम रुपये ५००० देऊन सत्कार करण्यात आला . सदर स्पर्धेमध्ये एकूण ६७ जणांनी सहभाग घेतला होता . त्याप्रसंगी सत्कार करताना ह.भ.प. गुरुवर्य सुदर्शन महाराज सांगवीकर आणि डावीकडून बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड आर .डी .येवले , प्रा. हरिश्चंद्र बोडखे आणि उजवीकडून आयोजक पांडुरंग गर्जे, अँड. बाळासाहेब बोडखे , खिळदचे सरपंच डॉ. श्रीराम गर्जे आणि महंत काशिनाथ महाराज शास्त्री आणि मुख्याध्यापक चंद्रकांत लोखंडे गुरुजी. आदी मान्यवर उपस्थित होते . त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .

राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षेत प्रकाश शंभा केळुसकर गुरुजी प्रथम क्रमांकाने विजयी
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










