ब्युरो न्यूज: केंद्रीय बाल क्रीडा महोत्सवात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा पांग्रड नं.१ च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मातीतील रांगड्या खेळात बाजी मारत यश संपादन केले आहे.कब्बडी मोठा गट खेळात विजेता होऊन बीट स्तरावर निवड झाली आहे. तसेचमयुरेश जानकर उंच उडी व 100 मी धावणे प्रथम क्रमांक पटकावला आहे.केतकी मर्गज हिने मोठा गट उंच उडी मध्ये प्रथम क्रमांक तर मोठा गट गोळा फेक मध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवला आहे. पांग्रड गावातील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन कमिटी या सर्वांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र तावडे,उपाध्यक्ष रेश्मा मर्गज, माता पालक उपाध्यक्ष बोरकर ,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष सदानंद चव्हाण,चंद्रहास पांग्रडकर,प्रथमेश मर्गज यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe










