शिवपुतळा बांधकामाची पाहणी नेमकी कोणी केली?

उच्च न्यायालयाचा सवाल?

ब्युरो न्यूज: शिवपुतळा बांधकामाची पाहणी नेमकी कोणी केली? मालवण शिवपुतळा प्रकरणी उच्च न्यायालयाने हा सवाल उपस्थित केला आहे.पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला गेला का?त्याला आरोपी का केलं गेलं नाही?सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

error: Content is protected !!