शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार

कुडाळ प्रतिनिधी: शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते सत्कार संजय आंग्रे,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर, अरविंद करलकर शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर,रमेश हरमलकर,महिला आघाडी तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट,दीक्षा सावंत यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी केला.

ऐन निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्र्वास गावकर,राजा गावडे,शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर,कुडाळ तालुकाप्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर, अरविंद करलकर,अनिकेत तेंडोलकर,रमेश हरमलकर,देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके,महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, मालवण तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर,शिवसेना मालवण तालुकाप्रमुख आशा वळप्पी, मालवण शहर प्रमुख भारती घारकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, अरविंद करलकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट,दीक्षा सावंत,शिवसेना प्रवक्ता रत्नाकर जोशी,शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे,युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख विठ्ठल शिंदे,पंढरीनाथ गुरव,शिवसेना विभागप्रमुख प्रवीण मर्गज,जयदीप तुळसकर,पांडुरंग मेस्त्री,विठोबा शेडगे,उपविभागप्रमुख गिरीश बेलुसे,महिला आघाडी उपतालुकाप्रमुख संगीता खांडेकर,अनघा रांगणेकर,प्रियांका कुमावत,महिला आघाडी विभागप्रमुख सायली राणे,
उपविभागप्रमुख पूर्वा पेडणेकर,दर्शन इब्राहीमपूरकर,राजन मेस्त्री,रुपेश नाईक,सुशांत घाडीगावकर यांच्यासह आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *