दोन तासांपासून वाहतूक ठप्प..
कणकवली : कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरने लगेच पेट घेतला. त्यामुळे सायंकाळी साडे सहा पासून फोंडाघाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. अग्निशमन बंब मागवून आग आटोक्यात आणल्यानंतर घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. अपघातस्थळी कणकवली पोलीस रवाना झाले आहेत
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










