मुंबई प्रतिनिधी: केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ईंधनावर लागणारा विंडफॉल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कर टर्बाइन फ्युलपासून ते पेट्रोल-डीझेलवर लावण्यात येतो. यालाच विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्क (SAED) असंही म्हटलं जातं. हा कर हटवण्यात आल्यानंतर पेट्रोल-डीझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
1
/
106
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
1
/
106


Subscribe










