महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त साईल तळकटकर यांना कोकणची लोकप्रिय कलेतुन राज पाञ साकारून त्याला अभ्यासपुर्वक प्रबोधनाच्या माध्यमातुन पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात आदर युक्त स्थान निर्माण केल. दशावतार कंपनीतुन किंवा संयुक्त दशावतार यातुन आपली कला सादर केली हे हेरून राजधानी सेवा प्रतिष्ठान आणि अनुश्री फाऊंडेशन, कराड सातारा यांनी सर्व कलेचे परिक्षण करून कोकणातली दशावतार कलेतील कलाकारांचे परिक्षण करून सिंधुदुर्गातुन साईल तळकटकर यांचे नाव पुरस्कारावर कोरण्यात आले हा सन्मान सोहळा कराड, सातारा येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. साईल तळकटकर यांना पुरस्कार प्राप्त झाला हे कळताच मनसे उपजिल्हा अध्यक्ष सुधीर राऊळ यांनी साईल तळकटकर यांच अभिनंदन केल आणि मनसे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संपर्क अध्यक्ष संदिप दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी मनसे जिल्हाअध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, जिल्हा सचिव गुरूदास गवंडे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष विनायक सावंत, सावंतवाडी तालुकाअध्यक्ष मिलींद सावंत, तालुका सचिव सतिश आकेरकर, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, उमेश कदम इ. उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त मनसेचे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष साईल तळकटकर यांचा मनसे नेते संदिप दळवी यांच्या हस्ते सत्कार
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106

Subscribe










