योगिता कानडे/ सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता एका तरुण आणि उत्साही चेहऱ्याने ओरोस पंचायत समिती मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. योगेश राजाराम तावडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
योगेश तावडे यांनी अर्ज भरल्यानंतर सांगितले की, “सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि युवकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. योगेश तावडे यांच्या रूपात एका नव्या तरुण चेहऱ्याला संधी मिळाल्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
1
/
104
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
1
/
104


Subscribe










