माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी यांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर जाऊन आली ऑनलाईन नोंदणी करण्याचे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य,…







