Category महाराष्ट्र

कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

जानवली येथे घरावर कोसळली फणसाच्या झाडाची फांदी ; छप्पराचे मोठे नुकसान कणकवली : मंगळवारी सकाळ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर…

मराठा महासंघाच्या वतीने संभाजी खाडे व तत्कालीन निवासी जिल्हाधीकारी दिनकर कदम यांचे विरुध्द तक्रार दाखल

कुडाळ : अखील भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने अलीकडेच अनुकंपा तत्वावर बोगस पध्दतीने नेमणूक झालेले मुळचे बिड जिल्ह्यातील सध्या अव्वल कारकून (कुळ वहीवाट शाखा), तहसील कार्यालय, कणकवली म्हणून कार्यरत असलेले श्री. संभाजी खाडे यांच्या विरुध्द कारवाई करा अश्या आशयाचे निवेदन…

सिंधुदुर्गातील अनियमित वीजपुरवठा सुरू करण्यात यावा

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता श्री. राख यांना निवेदन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे अनेक व्यावसायिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत…

पीएमजीएसवाय अंतर्गत सिंधुदुर्गातील 28 कोटी 73 लाख रुपयांचे 9 रस्ते मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील बैठकीत मंजुरी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली जनतेची मागणी पूर्णत्वास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन मध्ये मिळाले नऊ रस्ते कणकवली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा तीन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या ९ रस्त्यांच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार क्षेत्रीय कार्यालयाला भेट

शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली अचानक भेट • रुग्णसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश • अपघात विभाग, औषधसाठा विभागाची केली पाहणी सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे यांनी विभाग प्रमुखांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक…

गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना अद्याप नुकसानभरपाई नाही, पालकमंत्र्यांकडून आपत्ती व्यवस्थापन बैठकीचा केवळ फार्स – वैभव नाईक

पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे,आमदार निलेश राणे यांनी पाठपुरावा न केल्यानेच सिंधुदुर्गवासीय नुकसान भरपाईपासून वंचित

कुडाळात तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पहेलगाम मध्ये घडलेल्या आतंकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने “ऑपरेशन सिंदूर” च्या रूपाने ज्या पद्धतीने पाकिस्तान मध्ये घुसून बदललेल्या भारताचे नवभारताचे जे चित्र पाकिस्तानला आणि जगाला दाखवून दिलं आहे. ये नया भारत है घर मे घुसेगाव भी और मारेगा भी या…

रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास विभागाच्या आढावा बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग : मा. भरतशेठ गोगावले (मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार दीपकभाई केसरकर, जिल्हाधिकारी मा. अनिल पाटील, शिवसेना उपनेते संजय आंग्रे,जिल्हाप्रमुख…

दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न.

दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार सोबतच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी…

बांदा येथिल युवतीने पंख्याला ओढणी बांधून घेतला गळफास.

बांदा गडगेवाडी येथे आज सकाळी एका युवतीने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. साक्षी दत्ताराम सावंत (वय २०) असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्यासह…

error: Content is protected !!