कणकवलीत एसटी कामगार संघटनेकडून प्रलंबित मागण्यांबाबत निदर्शने

कणकवलीः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कणकवली कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी बसस्थानकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा…








