सिंधुदुर्गात एसीबीची मोठी कारवाई

सिंधुदुर्ग : शासकीय विभागातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच लुचपत विभाग सक्रिय आहे. मंगळवारी या विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक वर्ग १ माणिक…







