आ.नितेश राणे यांनी बेळणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

बेळने येथे चक्रीवादळाचा शेतकऱ्यांना फटका कणकवली प्रतिनिधी: अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे.सोन्यासारखे आलेले पीक पावसामुळे खराब झाले आहे.मात्र अजूनही पाऊस जाण्याचं नाव घेत नाही आहे.त्यातच दिनांक १ नोव्हेंबर रोजी कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे दुपारी ३. ३०…








