Category महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना सहावा हप्ता आजपासून मिळण्यास सुरुवात

मुंबई: मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या…

आकेरीत येथे भीषण अपघात

कोलगावमधील एक युवक जागीच ठार.. दुचाकीने जात असताना एसटीला ओव्हरटेक करत असताना समोरच्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात कोलगाव येथील युवक जागीच ठार झाला आहे. सागर साईल, रा. कोलगाव वाघडोळावाडी असे या युवकाचे नाव आहे. हा अपघात आज सायंकाळी साडेसात…

केसरकरांना श्री साई बाबांनी योग्य जागा दाखवली – योगेश धुरी

कुडाळ : केसरकांना त्यांच्या कारकर्दीत प्रथम पालकमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. परंतु केसकरांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सकाळी उठले की, केसरकर प्रवक्ते म्हणुन पोपटासारखे उद्धव ठाकरेंवर बोलायचे आज फडणवीस – शिंदेनी त्यांचाच पोपट केला जैसी करणी वैसी भरणी अशी प्रतिक्रिया…

ओटव फाटा पुलावर संरक्षण कठड्याला आदळून एसटी बसला अपघात

शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात कणकवली : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या…

७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात काम करत राहणार – वैभव नाईक

कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक

सुनंदाई कृषी उद्योग

आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल 🥜 आमची उत्पादने🥜 🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल🔹 करडई तेल 🔹 एरंडेल तेल*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल**🔹 बदाम तेल🔹…

मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमान सेवा तातडीने सुरु करा

खा.नारायण राणे यांचे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांना निवेदन ब्युरो न्यूज: मुंबई – सिंधुदुर्ग – मुंबई विमान सेवा तातडीने सुरु करा अशी मागणी खा.नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी मंत्री…

वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांचे पत्रानेच प्रत्युत्तर

वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपल्यासाठी मात्र एक राजकीय पक्ष असेल पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या म्हटले आहे. वैभव…

राज्यांना विशेष अनुदान योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ४६.९१ कोटी अनुदान

खा.नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश ब्युरो न्यूज: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हाच्या पर्यटन विकासास आता चालना मिळणार आहे.कारण राज्यांना विशेष अनुदान देण्याच्या योजने अतंर्गत सिंधुदुर्गातील गुलदार अंडर वॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि खा.नारायण राणे…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा जिल्हा मेळावा २९ डिसेंबर रोजी

संतसेवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग / प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा जिल्हा मेळावा २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान हॉल येथे होणार आहे.जिल्ह्यातील वारकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा साजरा…

error: Content is protected !!